श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महत्वाचे म्हणजे, ही कंपनी मोठ्या कर्जाखाली दबलेली आहे. या कंपनीवर सुमारे ३५००० कोटी रुपये एवढे कर्ज आहे. ही कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ७.५ दशलक्ष टन (MT) एकात्मिक स्टील प्लांट चालवते. ...
देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती. ...