श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mahayuti News: महायुतीत पालकमंत्रिपदांवरून दरी निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून ते परतल्यानंतर हा वाद शमेल, अशी शक्यता आहे. ...
महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...