लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा, ३० टक्क्यांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक - Marathi News | Warning bell for former BJP corporators in Nagpur, 30 percent report cards negative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा, ३० टक्क्यांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने पक्षाकडून पहिले सर्वेक्षण पूर्ण ...

'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका - Marathi News | Priyanka Gandhi: 'Rahul Gandhi fights for the Constitution, that's why the government is afraid of him', Priyanka Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका

Priyanka Gandhi : '2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले.' ...

महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन - Marathi News | The latest survey after the 'Mahavvijay' in Maharashtra has increased tension for the BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन

'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | 'Thief's vomit bomb'; BJP counterattacks Aditya Thackeray, shares Amit Shah's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर

देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आढळून येत असून, यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.  ...

नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Deputy CM and Shiv Sena chief Eknath Shinde, announces his party's support for all Delhi BJP candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे ...

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Uddhav Thackeray group Chhatrapati Sambhajinagar city chief Vishwanath Swamy, along with 35 others, will quit the party and join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे.  ...

Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा - Marathi News | Delhi Elections: KG to PG education free, 10 lakh insurance for rickshaw and taxi drivers; BJP's big announcements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा

Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोफत शिक्षणासह काही मोठ्या घोषणा केल्या.  ...

Arvind Kejriwal : "कमळाचं बटण दाबू नका, कारण..."; अरविंद केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Delhi Election 2025 Arvind Kejriwal attacks on bjp mohalla clinics closed if lotus button pressed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कमळाचं बटण दाबू नका, कारण..."; अरविंद केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Delhi Election 2025 And Arvind Kejriwal : निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...