श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनामा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'झाडू घर की लक्ष्मी, कमल का बटन खतरनाक', अशी प्रचाराची रेषा ठरवत केजरीवालांनी मतदारांसमोर आप सरकारचं गणित मांडलं. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...
Milkipur Assembly By Election 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिल्किपूर पोटनिवडणिुकीच्या प्रचारादरम्यान दलित मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला चौफेर घेरले. ...
उद्धव ठाकरेंनी अजूनही 'त्या' मानसिकतेतून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून त्यांच्या पक्षालाही पाठबळ मिळेल," असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला... ...