लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी - Marathi News | Dont forget that we have three MLAs in raigad says bjp leader pravin darekar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी

व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले.  ...

अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा - Marathi News | Delhi Election 2025: Both Arvind Kejriwal and Atishi will be defeated; Amit Shah targets them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह मैदानात उतरले आहेत. ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा - Marathi News | delhi election 2025 How many seats will Congress get in Delhi Assembly elections union minister Ramdas Athawale predicted Rahul Gandhi also on targeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा

आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’ ...

'छोट्या गाडीतून आले, आता शीशमहलमध्ये राहतात', राहुल गांधींची अरविंद केजरीवालांवर टीका - Marathi News | Delhi Election 2025: 'He came in a small car, now he lives in palace', Rahul Gandhi criticizes Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छोट्या गाडीतून आले, आता शीशमहलमध्ये राहतात', राहुल गांधींची अरविंद केजरीवालांवर टीका

Delhi Election 2025 : दिल्लीतील निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधींनी आम आदमी पक्षासोबतच भाजपवरही जोरदार निशाणा साधला. ...

"4 बंगले तोडून 'शीशमहल' तयार केला..."; गृहमंत्री अमित शाह यांचा केजरीवालांवर मोठा हल्ला - Marathi News | delhi assembly election2025 amit shah hits back arvind kejriwal and says 4 bungalows demolished and 'Sheesh Mahal' built spending 51 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"4 बंगले तोडून 'शीशमहल' तयार केला..."; गृहमंत्री अमित शाह यांचा केजरीवालांवर मोठा हल्ला

अमित शाह म्हणाले, त्यांनी चार बंगले तोडून, 51 कोटी रुपये खर्च करून 'शीश महल' तयार केला. हा द‍िल्‍लीतील गरीबांचा पैसा आहे. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून राजकारणात आलेल्या केजरीवाल यांनी हजारोंचा भ्रष्टाचार केला आहे आणि दिल्लीतील जनतेला धोका द ...

"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल - Marathi News | Can they accept that their ancestor was Lord Rama Yogi Adityanath asks minorities in India | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल

भारतात राहून, या भूमिचा उपभोग घेणारा, एक मोठा समूह, जो दुर्दैवाने केवळ मतपेटी बनून राहिला आहे, ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा - Marathi News | Eknath Shinde group offers MP post, BJP offers Governor post; Thackeray group leader Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे असंही माजी खासदाराने सांगितले. ...

'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर का भडकले? - Marathi News | 'His mental balance has deteriorated', why did Haryana Chief Minister Saini get angry at Arvind Kejriwal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर भडकले

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवालांनी हरयाणाला ओढल्याने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पलटवार केला. केजरीवालांचा दावा सैनी यांनी फेटाळून लावला.  ...