श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ...
जनता दरबार घेण्यासाठी मंत्रीच पाहिजेत असं नाही. पदाधिकारीही जनता दरबार घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आव्हान वैगेरे असं काही नाही असंही म्हस्केंनी म्हटलं ...
Ranjitsinh Mohite-Patil : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्या प्रकरणी विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरुद्ध भाजपा कारवाई करण्याची शक्यता आहे. ...
Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. दिल्लीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घेणार आहेत. ...