श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पूर्वी युती झाली नाही त्यामुळे आम्ही गाफील असणार नाही. भाजपाचा महापौर ठाणे महापालिकेत होण्यासाठी पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काम करेन असं आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ...
कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. ...
Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. ...