श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
अहवालानुसार, भाजपला देण्यात येणारी देणगी चार पट वाढली परंतु मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला देण्यात येणारी देणगी घसरुन केवळ १० कोटी रुपयांपर्यंत आली. पाहा वेदांतानं कोणाला किती देणगी दिली. ...
Thackeray Group And BJP Group: शिवसेना शिंदे गटातील मोठ्या इन्कमिंगनंतर आता कोकणातील उद्धवसेनेच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. ...
Sanjay Raut News: डाव्या विचारसरणीचे लोक देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होते, तुम्ही किंवा तुमचा भाजप नव्हता. देवेंद्र फडणवीस अभ्यास करावा, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...