शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...

नवी मुंबई : नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'

छत्रपती संभाजीनगर : भाजपकडून छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी १००० इच्छुकांच्या मुलाखती; आता होणार सर्वेक्षण

पुणे : Aaditya Thackeray: भाजप नेत्यांकडून सगळीकडेच भूखंड गिळण्याचे काम सुरू; आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई : मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : BMC Elections : मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात महायुती करून विरोधकांना आयते उमेदवार देणार का?: संजय केणेकर

हिंगोली : गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा ‘भाजप’कडूनही अभ्यास; महायुतीच्या यशासाठी असाही एक फॉर्म्युला

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: ‘मविआ’सह स्थानिक आघाड्यांची ‘शिव-शाहू विकास आघाडी’