शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Bhor Local Body Election Result 2025: भोरमध्ये 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था; भाजपची एकहाती सत्ता मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा

कोल्हापूर : Local Body Election Results 2025: आमदार विनय कोरेंनी पन्हाळ्याचा गड राखला, भाजपचे 'कमळ'ही फुलले

धुळे : ४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या

नागपूर : Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?

मुंबई : Sanjay Raut : 'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५...; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...

पुणे : Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी

महाराष्ट्र : दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

महाराष्ट्र : 'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...