शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : Wai Municipal Council Election Results 2025: मंत्री मकरंद पाटीलांच्या गडाला तडा, वाई नगरपालिकेत भाजपची मुसंडी   

संपादकीय : काँग्रेस नेत्यांना नेमके झाले तरी काय? प्रज्ञाताई, तुम्ही तिथे सुखी राहा!

सिंधुदूर्ग : Sindhudurg: दीपक केसरकरांवर भाजपचा उसना गुलाल, नगरपरिषदेतील निकालानंतर विशाल परब यांची टीका 

महाराष्ट्र : मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?

सांगली : Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का

सातारा : Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का

महाराष्ट्र : कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता...; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?

कोल्हापूर : Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप

पुणे : Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, दुआ करने जा रहा हूं...