शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : पिंपरीत भाजपची पहिली यादी उद्या, राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा

सोलापूर : फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन

पुणे : पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा

पुणे : PMC Elections : आघाडी, युती ठरेना; महापालिकेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची प्रचाराला सुरुवात

कल्याण डोंबिवली : भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार? मनसे नेते राजू पाटील यांचे भाकीत

मुंबई : पक्षांना बंडखोरांची भीती; ‘गाफील’ ठेवण्याची रणनीती , तगडे उमेदवार महायुतीकडे?

संपादकीय : संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...

संपादकीय : कोण कुठले मित्रपक्ष? - सबकुछ मेराईच!’  दुखावलेल्या मित्रपक्षांनी भाजपचे उमेदवार पडण्याइतकी ताकद ठेवली...