शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : “भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका

गोवा : निवडणुकीत विरोधकांचा विचार करत नाही: सुभाष शिरोडकर

राष्ट्रीय : Kangana Ranaut : त्या व्यक्तीत काहीच दम नाही...; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं

गोवा : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा साळगावामध्ये प्रचारात सहभाग

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या

राष्ट्रीय : इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली...; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर

राष्ट्रीय : RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...

राष्ट्रीय : ‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 

छत्रपती संभाजीनगर : भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज