शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सत्ता आल्यास ५०० रुपयांत गॅस सिलेंडर, गुजरातसाठी काँग्रेसच्या ८ मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: किती आले, किती गेले... पण PM Modi सर्वांना पुरून उरले! त्यांचा 'हा' विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य

जळगाव : सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई : सुषमा अंधारेंकडून किरीट सोमय्यांची मिमिक्री, बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; आपल्याच 25 आमदारांचे तिकीट कापणार, 'हे' कारण...

राष्ट्रीय : Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

राष्ट्रीय : Gujarat Election: भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली

राष्ट्रीय : Gujarat Election: अरविंद केजरीवालांमुळे नरेंद्र मोदी इतिहास घडवू शकतात; 'झाडू' चालला तर भाजपाला फायदा?

फिल्मी : Subodh Bhave, Har Har Mahadev: 'आपल्या या कृतीला मानाचा मुजरा', मंत्रीमहोदयांचे सुबोध भावेला खास पत्र

राष्ट्रीय : Atul Bhatkhalkar : आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते; भाजपा नेत्याचा खोचक टोला