शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबईकरांचा संडे 'फॅमिली फंडे' करा; भाजप युवा मोर्चाचं पोलीस आयुक्तांना निवेदन

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : ...तर त्यांना भाजपलाच निवडू द्या; गुजराती जनतेला कन्हैया कुमारचं आवाहन!

महाराष्ट्र : भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

सांगली : NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

सोलापूर : एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी !

राष्ट्रीय : राहुल गांधी चपला झिजवतायत, अन् काँग्रेसचा नेता म्हणतोय 'भाजपला मत द्या'

मुंबई : 'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहीत आहे, पण...'; पूनम महाजन कडाडल्या!

मुंबई : 'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराने ठोकला शड्डू

मुंबई : अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित!