शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ ही जनयात्रा झाली, म्हणूनच भाजपचा जळफळाट”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : घोडेबाजार! आमदार खरेदीसाठी १०० कोटी; ४ राज्यांत ७ ठिकाणी छापेमारी, ३ जणांना अटक

महाराष्ट्र : NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

ठाणे : दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर; 'पंतप्रधानांची माफी मागा,' भाजपची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “विचारधारा अन् पात्रता नाही”; दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा विरोध!

संपादकीय : १०० टक्के चिमणी पडणार ! ‘देवेंद्रपंतां’चा प्लॅन बी ठरला हेलिकॉप्टरमध्ये..

सातारा : धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

नाशिक : कांदेंच्या नाराजीनाट्याने शिंदे गटातील धुसफुस चव्हाट्यावर

क्रिकेट : महेंद्रसिंह धोनी भाजपत करणार प्रवेश? गृहमंत्री अमित शाहंसोबत झाली भेट; PHOTO व्हायरल!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जुन्या सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद केले पाहिजे”: देवेंद्र फडणवीस