लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास - Marathi News | Balasaheb Thorat, 'atmosphere in the country is changing; Mahavikas aghadi will win more than 180 seats in the state', believes Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

'भाजपविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा काढली, ती एक यशस्वी पदयात्रा झाली.' ...

निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका - Marathi News | As elections approach, the government makes announcements to garner votes; Dr. Criticism by Sharad Kumar Aggarwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका

सरकार गाेरगरिबांचे मते मिळण्यासाठी जे शक्यच नाही त्या घाेषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शक्य नसते ...

'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Dhananjay Munde; 'For 10 years, BJP has made the public an April Fool', Dhananjay Munde's criticism from Vajramooth Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

'महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे.' ...

'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका - Marathi News | Eknath shinde Uddhav Thackeray, 'should have ability to carry bow, They think only of themselves'; Criticism of CM Shinde on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.' ...

... तर दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करू; अमित शहांचा इशारा - Marathi News | ... So hang the rioters upside down and straighten them; Amit Shah's warning in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करू; अमित शहांचा इशारा

नवादा जिल्ह्यातील हिसुआ शहरातील इंटर विद्यालयात आयोजित जनसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी बिहार सरकारमधील राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. ...

निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Jai Maharashtra to Uddhav Thackeray of the loyal office bearer in Alandi; Joined BJP in the presence of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

खेड-आळंदी विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश ...

‘बिहारमध्ये कमळ फुलणार; नितीश कुमारांसाठी BJPचे दरवाजे कायमचे बंद' अमित शहा स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah: 'Lotus will bloom in Bihar; BJP's doors are forever closed for Nitish Kumar - Amit Shah Amit Shah On Nitish Kumar: गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहार दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. शहा यांनी आज बिहारच्या नवादा येथे जाहीर सभा घेतली. या | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बिहारमध्ये कमळ फुलणार; नितीश कुमारांसाठी BJPचे दरवाजे कायमचे बंद' अमित शहा स्पष्टच बोलले

Amit Shah In Bihar: 'नितीश कुमार कधीच पंतप्रधान होणार नाहीत आणि तेजस्वी यादवला कधीच मुख्यमंत्री बनू देणार नाहीत.' ...

Rahul Gandhi On PM: '20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न - Marathi News | Rahul Gandhi On PM: 'Whose 20000 Crores?' Rahul Gandhi's question to Prime Minister Narendra Modi again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

Rahul Gandhi Slams PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पीएम मोदींना प्रश्न विचारले आहेत. ...