लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर - Marathi News | In Jammu and Kashmir, how many people from abroad bought land? Answer received in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर

केंद्र सरकारच्यावतीने राज्यसभा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय. ...

Mahesh Landge: आमदार महेश लांडगे यांच्याकडे खंडणीची मागणी; जीवे मारण्याची दिली धमकी - Marathi News | Extortion demand to bhosari MLA Mahesh Landge Threatened to kill pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार महेश लांडगे यांच्याकडे खंडणीची मागणी; जीवे मारण्याची दिली धमकी

खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली... ...

BRS vs BJP! तेलंगाणात राडा, भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक का?; या कलमान्वये गुन्हा - Marathi News | KCR vs BJP ! Why Arrest Rada, BJP State Presidents in Telangana?; Offense under this section | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRS vs BJP! तेलंगाणात राडा, भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक का?; या कलमान्वये गुन्हा

KCR vs BJP ! तेलंगणा पोलिसांनी बुधवारी भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाळा राजेंद्र आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले ...

सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा  - Marathi News | Ban Sangli Pollution Control Board; Warning of Prithviraj Pawar, Satish Sakhalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा 

'कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित' ...

स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधणार  - Marathi News | chandrashekhar bawankule said that various programs have been organized by BJP on the occasion of the foundation day  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंद्रशेखर बावनकुळे

स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  ...

Maharashtra-Karnataka Border Dispute: "महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Karnatak News; basavaraj-bommai-gave-warning-to-maharashtra-government-about-karnataka-border-dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...''; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय" - Marathi News | "Congress is starting to destroy democracy in the country", jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे ...

२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde be Chief Minister after 2024?; Big statement of BJP state president Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

२०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले असं बावनकुळे म्हणाले. ...