मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय?
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ...
भाजपच्या स्थापना दिनी पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन ...
मुरबाडच्या मोहवाडीत आदिवासी महिलांसोबत धरला ठेका ...
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ...
कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद ...
भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला व हुकूमशाहीला फुलस्टॉप लावलाय ...
गुरूवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...