लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात - Marathi News | Movement for the post of city president of BJP in Nashik has increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत ...

"वडिलांप्रती पूर्वीप्रमाणेच आदर राहिल," भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते एके अँटनी यांच्या मुलाचं वक्तव्य - Marathi News | congress senior leader AK Antony s son s statement after joining BJP will respect father as earler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वडिलांप्रती पूर्वीप्रमाणेच आदर राहिल," भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते एके अँटनी यांच्या मुलाचं वक्तव्य

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ...

निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | Don't be overconfident about elections! PM Modi's advice to activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

भाजपच्या स्थापना दिनी पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन ...

भाजप आमदार किसन कथोरेंनी केले आदिवासी नृत्य - Marathi News | BJP MLA Kisan Kathore performed a tribal dance at Mohwadi in Murbad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप आमदार किसन कथोरेंनी केले आदिवासी नृत्य

मुरबाडच्या मोहवाडीत आदिवासी महिलांसोबत धरला ठेका ...

'मुलाचा निर्णय चुकला; मी मरेपर्यंत काँग्रेससोबत राहणार', एके अँटनी यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'anil antoy's decision was wrong; I will stay with Congress till I die', AK Antony's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलाचा निर्णय चुकला; मी मरेपर्यंत काँग्रेससोबत राहणार', एके अँटनी यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ...

'कल्याण लोकसभेतील मतदारांशी संपर्क करून केंद्र, राज्याच्या योजनांची जनजागृती करा' - Marathi News | Now throughout the year, contact the voters in the welfare Lok Sabha and create public awareness about the Central and State schemes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कल्याण लोकसभेतील मतदारांशी संपर्क करून केंद्र, राज्याच्या योजनांची जनजागृती करा'

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद  ...

उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे - Marathi News | bjp Vinod Tawde says, Uddhav Thackeray's statement is unfortunate, it is not a tradition of Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे

भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला व हुकूमशाहीला फुलस्टॉप लावलाय ...

मुरगाव मतदारसंघात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; मुरगाव भाजप युवा मोर्च्याची नवीन समिती जाहीर - Marathi News | BJP foundation day celebrated with in Murgaon Constituency; New committee of Murgaon BJP youth march announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगाव मतदारसंघात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; मुरगाव भाजप युवा मोर्च्याची नवीन समिती जाहीर

गुरूवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...