लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar on Gautam Adani: Hindenburg targets Adani, no need for JPC inquiry; Sharad Pawar spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. ...

गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...' - Marathi News | Congress: 23 veteran leaders quit Congress in last 9 years; One reason - 'Rahul Gandhi doesn't listen' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...'

2014 नंतर अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. पाहा यादी... ...

Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार? - Marathi News | BJP, Congress and NCP are all involved in the Rs 247 crore scam of Vasantdada Shetkari Bank in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला ...

"राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा...;" अमित शाहंचं राहुल गांधींना खुलं चॅलेन्ज - Marathi News | Democracy is not in danger your family is in danger Amit Shah attacked Rahul Gandhi without naming him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा...;" अमित शाहंचं राहुल गांधींना खुलं चॅलेन्ज

यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी गांधी कुटुंबातील कुण्याही सदस्याचे नाव न घेता, संसदेतील गदारोळापासून राहुल गांधी यांच्या लोकशाहीसंदर्भातील वक्तव्यावर जबरदस्त हल्ला चढवला. ...

वादग्रस्त बोलणे चंद्रकांत पाटील यांनी स्वत:पासून थांबवावे; अजित पवारांचा टोला - Marathi News | Chandrakant Patil should stop talking controversially; Ajit Pawar's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त बोलणे चंद्रकांत पाटील यांनी स्वत:पासून थांबवावे; अजित पवारांचा टोला

''सत्ताधाऱ्यांना आम्ही काही सांगायला गेलो की ते आम्हालाच सांगतात, तुमच्या काळातही तसेच होत होते'' ...

"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized BJP-Shiv Sena over Hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले

आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. ...

भाजपाने आंध्र प्रदेशात काँग्रेसला दिला जबर धक्का, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी हाती घेतलं कमळ  - Marathi News | BJP gave a big blow to Congress in Andhra Pradesh, former chief minister Kiran Kumar Reddy took over the lotus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने आंध्र प्रदेशात काँग्रेसला दिला जबर धक्का, थेट माजी मुख्यमंत्र्यांनीच हाती घेतलं कमळ 

Kiran Kumar Reddy Joins BJP: उत्तरेत पाया भक्कम केल्यानंतर भाजपाने दक्षिण भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, भाजपाने आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. ...

निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही - Marathi News | Hindutva card to be played in elections as study says Voters are not in BJP favor in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही

कर्नाटकलाही हिंदुत्त्वात रंगविण्याची तयारी सुरू आहे. ...