लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर - Marathi News | Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे... ...

BJP: आंध्र नंतर तामिळनाडू, आणखी एक बडा नेता भाजपात, सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसला धक्का - Marathi News | BJP: After Andhra, Tamil Nadu, C R Kesavan in BJP, shocks Congress for the second day in a row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र नंतर तामिळनाडू, आणखी एक बडा नेता भाजपात, सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसला धक्का

C. R. Kesavan Joins BJP: आज तामिळनाडूमधील युवा नेते आणि देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ...

आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा - Marathi News | A colorful chat between Shivaji Rao Adha Rao and Dilip Mohite Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

शिवाजीराव आढळराव पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे... ...

'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | pm modi hyderabad vande bharat flag off chennai terminal inauguration all updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. ...

“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | If the government comes cut the tongue of the judge who sentenced Rahul Gandhi Congress leader s controversial statement bjp shares video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान केलं वक्तव्य. ...

3 महिला, 1 किमी दंडवत नंतर TMC मध्ये प्रवेश…; पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं - Marathi News | three women bowed for one km joined tmc video controversy temperature of bengal politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 महिला, 1 किमी दंडवत नंतर TMC मध्ये प्रवेश…; पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

महिलांनी रस्त्यावर दंडवत घातल्यानंतर टीएमसीमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे प्रकरणावरून वाद सुरू झाला असून पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. ...

'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress on Sharad Pawar : 'Those NCP's personal views, we...' Congress's first reaction to Sharad Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

'हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही'- शरद पवार ...

Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar on Gautam Adani: Hindenburg targets Adani, no need for JPC inquiry; Sharad Pawar spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. ...