लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule will stay in Jalgaon today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार

मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील. ...

संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईच्या विविध संस्थांनी केला सत्कार - Marathi News | mp gopal shetty who received sansad ratna award was felicitated by various organizations of north mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईच्या विविध संस्थांनी केला सत्कार

यावेळी त्यांच्या कार्याची महती सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली. ...

पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले... - Marathi News | anand mahindra impressed with pm modi to see him taking a tiger safari in mahindra vehicle says this is the best pic from the pm s visit to bandipur | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले...

आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला  ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जंगल सफारी, काँग्रेसने इंदिरा गांधींचा फोटो शेअर करुन केला सवाल - Marathi News | congress raised questions on pm modi tiger safari by sharing the picture of indira gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जंगल सफारी, काँग्रेसने इंदिरा गांधींचा फोटो शेअर करुन केला सवाल

आज टायगर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. ...

पक्षाने पदमुक्त करावे , भाजपमध्ये राहणार: शुभम चोडणकर - Marathi News | party should vacate post but i am stay in bjp said shubham chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाने पदमुक्त करावे , भाजपमध्ये राहणार: शुभम चोडणकर

पक्षांतर मतभेदामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. ...

सारीपाट: फुटले ते फसले - Marathi News | congress rebel mlas joined bjp and its impact in future goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: फुटले ते फसले

सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, त्यापैकी काहीजण २०२७ मध्ये आपटतील. काहीजण तर वन टाईम एमएलए ठरतील, ही लोकांमधील चर्चा नजरेआड करता येत नाही. ...

शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | CM Eknath Shinde has reacted to the talks of NCP Chief Sharad Pawar joining the NDA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन - Marathi News | Not possible to manipulate EVMs in our country says Ajit Pawar and And also praised Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन

कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे... ...