लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ; प्रशासनालाही दिली धमकी - Marathi News |  Commissioner was abused in speech by Nitesh Rane  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ; प्रशासनालाही दिली धमकी

नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ करण्यात आली. ...

भाजपच्या गोमूत्रला, काँग्रेसचे सद्बुद्धी यज्ञाचे उत्तर; ‘वज्रमूठ’नंतरही वाद सुरूच  - Marathi News | To BJP's cow urine, Congress's answer to Sadbuddhi Yajna; Controversy continues even after 'Vajramooth' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या गोमूत्रला, काँग्रेसचे सद्बुद्धी यज्ञाचे उत्तर; ‘वज्रमूठ’नंतरही वाद सुरूच 

Nagpur News सोमवारी भाजपने मैदानावर गोमुत्र शिंपडत शुद्धीकरण केले. तर मंगळवारी काँग्रेसने मैदानाशेजारी सद्बुद्धी यज्ञ करीत भाजपवाल्यांना सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना केली. ...

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा - Marathi News | Talk between Leader of Opposition Ajit Pawar and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा

अजित पवार हे विधिमंडळ कामकाजासाठी आज मुंबईत होते. यावेळी पक्षाचे आमदार त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. ...

अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही; भाजपाचा खुलासा - Marathi News | It is not fair to question Ajit Pawar's credibility Says BJP Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांबाबत आता भाजपानं केला खुलासा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले...

जे झाले ते झाले, त्याचा आधार घेऊन अजित पवारांना वारंवार पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही असं भाजपाने म्हटलं. ...

दिव्यात पुन्हा रंगला शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा - Marathi News | Shiv Sena-BJP clash again in diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात पुन्हा रंगला शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा

याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यात भगत यांच्यावर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही मुंडे यांनी सांगितले. ...

शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला - Marathi News | MLAs of the Eknath Shinde group are worried, explaining the gloom over political events by sushma andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला

ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. ...

'मी राष्ट्रवादीसोबत आणि यापुढेही पक्षातच राहणार', अजित पवारांकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम - Marathi News | ajit pawar live: All of us in the Nationalist Congress; Ajit Pawar put an end to 'those' political discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी राष्ट्रवादीसोबत आणि यापुढेही पक्षातच राहणार', अजित पवारांकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम

'मी आणि आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि या पुढेही राहणार आहोत. स्पष्टपणे सांगतोय, त्या सर्व चर्चा आता थांबवा...' ...

Ajit Pawar: राज्यात सत्तेच्या चर्चांना उधाण आलं असताना अजित पवारांचे सरकारला पत्र, काय म्हणाले वाचा... - Marathi News | Ajit Pawar writes letter to Maharashtra Govt led by Eknath Shinde Devendra Fadnavis amid NCP split anticipations Maharashtra Bhushan Award Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सत्तेच्या चर्चांना उधाण आलं असताना अजितदादांचे सरकारला पत्र, काय म्हणाले वाचा...

अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं सकाळपासूनच दिसतंय, तशातच... ...