लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार - Marathi News | The state government should convene a special session and take a resolution on Maratha reservation - Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला ...

...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान - Marathi News | ...then we will not contest elections; Uddhav Thackeray's direct challenge in 'Hou De Charcha' to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

आपल्याला शेतकऱ्यांशी बोलायची गरज आहे. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली - Marathi News | Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis and BJP over Jalana incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मी हा गृहमंत्री कलंक आहे असं मी आता म्हणणार नाही. पण तो कसा आहे हे सांगायचे काम तुम्हाला करायचे आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. ...

मशाल ही आग आहे, आगीशी खेळू नका, नाहीतर...; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray attacked BJP and Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशाल ही आग आहे, आगीशी खेळू नका, नाहीतर...; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

सरकार आपल्या दारी या लोकांना दारात उभे करू नका हाकलून द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले. ...

'त्या' नेत्याचे नाव जाहीर करा; 'आप'च्या अमित पालेकर यांना भाजपचे आव्हान - Marathi News | announce the name of that leader bjp challenge to aap amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' नेत्याचे नाव जाहीर करा; 'आप'च्या अमित पालेकर यांना भाजपचे आव्हान

विनाकारण बदनामी न करण्याचा सल्ला. ...

इंडिया आघाडीच्या बैठकीत 'हे' ३ ठराव मंजूर, आदित्य ठाकरेंनी दाखवले वाचून - Marathi News | 'These' 3 resolutions passed in INDIA Aghadi meeting, read by Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीच्या बैठकीत 'हे' ३ ठराव मंजूर, आदित्य ठाकरेंनी दाखवले वाचून

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत घेण्यात आलेले ३ ठराव वाचून दाखवले ...

इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य - Marathi News | India alliance does not need a convener, Uddhav Thackeray's statement after the meeting in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, यात 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

"... म्हणून आत्ताच निवडणुका होणार नाहीत"; प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं मोठं कारण - Marathi News | ... So there will be no elections now; Priyanka Chaturvedi said the big reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... म्हणून आत्ताच निवडणुका होणार नाहीत"; प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं मोठं कारण

आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत ...