लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
रणजितसिंह माेहिते-पाटलांवर भाजपच्या साेलापूर जिल्ह्यातील बूथ बांधणीची जबाबदारी - Marathi News | Ranjitsinh Mohite-Patil will look after booth level party workers issues of BJP in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजितसिंह माेहिते-पाटलांवर भाजपच्या साेलापूर जिल्ह्यातील बूथ बांधणीची जबाबदारी

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करून अहवाल देणार ...

Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक - Marathi News | Karnataka Assembly Election: Which issues are heavy on whom in Karnataka? These issues will be decisive for BJP and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

Karnataka Assembly Election 2023: ...

"यह डर अच्छा लगा...! प्रतीक्षा करा, कॉलचा पुरावाही देणार"; सुवेंदूंनी ममतांना वेळही सांगितला - Marathi News | bjp leader Suvendu adhikari attack on Mamata Banerjee and says wait will also give proof of call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यह डर अच्छा लगा...! प्रतीक्षा करा, कॉलचा पुरावाही देणार"; सुवेंदूंनी ममतांना वेळही सांगितला

"ही भीती मला चांगली वाटली, आपण त्यांनी (ममता बॅनर्जी) फोन कसा केला होता याचे पुरावेही देणार आहोत, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे." ...

सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर... - Marathi News | Sachin Pilot out, veteran BJP leader in; List of Congress star campaigners released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...

'...तर राजीनामा देईन'! गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यावर CM ममता बॅनर्जी भडकल्या - Marathi News | will resign if proved she had called amit shah for tmcs national status told west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर राजीनामा देईन'! गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यावर CM ममता बॅनर्जी भडकल्या

आपल्या पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे... ...

२०२४ ला बहुमतासाठी भाजपाला ८५-१०० जागा कमी पडतील; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले.. - Marathi News | BJP will get 85-100 less for majority in 2024; Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये बहुमतासाठी BJP ला ८५-१०० जागा कमी पडतील; राऊतांनी सांगितला आकडा

तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले.  ...

कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात, 'असे' होणार जागावाटप - Marathi News | Kolhapur Bazar Samiti Election: Decision to give six seats to NCP and three seats each to Congress and Jansuraj Party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात, 'असे' होणार जागावाटप

भाजपमधून कोणाला संधी मिळणार? ...

Maharashtra Politics : अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Chandrasekhar Bawankule reacted to the talk of NCP's Ajit Pawar being in touch with the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षननेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...