लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Ajit Pawar: अजित पवारच ठरणार हुकुमाचा एक्का? कोर्टाचा निकाल काहीही लागो; उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Ajit Pawar: Ajit Pawar will be the ace of the order? Whatever the verdict of the court; All eyes on the upheaval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारच ठरणार हुकुमाचा एक्का? कोर्टाचा निकाल काहीही लागो; उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष

Ajit Pawar: येत्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या उलथापालथीचे सर्वात मोठे लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार ठरण्याची शक्यता आहे. ...

नरोडा गाम हत्याकांडप्रकरणी माया कोडनानींसह ६७ निर्दोष, विशेष न्यायालयाचा निकाल; ११ जणांच्या हत्येचा २१ वर्षे चालला खटला - Marathi News | 67 innocent including Maya Kodnani in Naroda village massacre case, special court verdict; The trial of the murder of 11 people lasted for 21 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरोडा गाम हत्याकांडप्रकरणी माया कोडनानींसह ६७ निर्दोष, विशेष न्यायालयाचा निकाल

Naroda village Massacre Case: २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीत नरोडा गाम येथील ११ जणांच्या हत्याकांडप्रकरणी गुजरातमधील भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह सर्व ६७ आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...

Karnataka Election: प्रचारात उतरले स्टार; सूर्या आऊट, दिव्या इन, भाजप-काँग्रेसची ४०-४० जणांची फळी; स्पंदनामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का - Marathi News | Karnataka Assembly Election: Stars start campaigning; Surya out, Divya in, BJP-Congress line-up of 40-40; Everyone was shocked by the vibration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात उतरले स्टार; सूर्या आऊट, दिव्या इन, भाजप-काँग्रेसची ४०-४० जणांची फळी; स्पंदनामुळे सर्वांना

Karnataka Assembly Election 2023: लोकसभेतील खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या नावाचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमधील त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही ...

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Gangster Sharad Mohol's wife joins BJP in the presence of Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत... ...

भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले - Marathi News | Alliance Breakdown in Sandipan Bhumeren's Paithan; Out of displeasure, all BJP candidates withdrew their applications | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

हरिभाऊ बागडेंची मध्यस्थी व्यर्थ; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे. ...

Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics Sushma Andhare claimed that the resignation of Chief Minister Eknath Shinde has been published in a newspaper of Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics : राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा. ...

'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | 'It is wrong to take such programs in summer, it is BJP's specialty to use someone and throw them away' says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी उष्माघाताने १३ जणांचा मृ्त्यू झाला. ...

'३५ वर्षांच्या अनुभवातून सांगतो, राज्यात राजकीय भूकंप होणारच'; राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले... - Marathi News | There will definitely be a political earthquake in the state; NCP MLA Prakash Solanke said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :'३५ वर्षांच्या अनुभवातून सांगतो, राज्यात राजकीय भूकंप होणारच'; राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला अंदाज ...