लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी रणनीती; पंतप्रधान मोदींची अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा - Marathi News | Strategy for Special Session of Parliament; Prime Minister Modi's Amit Shah, J.P. Discussion with Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी रणनीती; पंतप्रधान मोदींची अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा

सर्व राज्यांमध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढविणार आहे. ...

‘इंडिया आघाडी’वरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्जची घटना, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | The incident of baton charge in Jalna to divert public attention from the 'India Front', a serious allegation by Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया आघाडी’वरुन जनतेचे लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्जची घटना, काँग्रेसचा आरोप

Congress Criticize State Government: सत्तेत आल्यावर २४ तासात आरक्षण देण्याच्या वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनीच केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती मग आता काय झाले, नाना पटोलेंनी विचारल ...

पवारांच्या पोपटाचा लेख वाचला आणि....; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा टोला - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticized Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या पोपटाचा लेख वाचला आणि....; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा टोला

सामना अग्रलेखावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा दाखला देत राऊतांवर टीकास्त्र सोडले. ...

गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार - Marathi News | Lathi charge on Maratha protesters on order of Home Minister, Nana Patole direct attack on Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले ...

Kolhapur: अमन मित्तल यांना जिल्हाधिकारी केल्यास जनआंदोलन उभारु, भाजप जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | If Aman Mittal is the district collector people movement will be raised, Kolhpur BJP district president warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अमन मित्तल यांना जिल्हाधिकारी केल्यास जनआंदोलन उभारु, भाजप जिल्हाध्यक्षांचा इशारा

आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत ...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार - Marathi News | The state government should convene a special session and take a resolution on Maratha reservation - Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला ...

...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान - Marathi News | ...then we will not contest elections; Uddhav Thackeray's direct challenge in 'Hou De Charcha' to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

आपल्याला शेतकऱ्यांशी बोलायची गरज आहे. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली - Marathi News | Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis and BJP over Jalana incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मी हा गृहमंत्री कलंक आहे असं मी आता म्हणणार नाही. पण तो कसा आहे हे सांगायचे काम तुम्हाला करायचे आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. ...