लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीबाबतचा खटला, आता ८ सप्टेंबरला निकाल - Marathi News | Devendra Fadnavis' MLA in danger? Satish Uke Nagpur court Judgment on hide crime in affidavit 2014 Election case on September 8 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीबाबतचा खटला, आता ८ सप्टेंबरला निकाल

या प्रकरणाचा निकाल आज येणार होता, परंतू तो ८ सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आला आहे. ...

संविधानाचं कलम १ काय आहे? ज्याचा हवाला देत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | India and Bharat: What is Article 1 of the Constitution? Referring to which Rahul Gandhi targeted the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाचं कलम १ काय आहे? ज्याचा हवाला देत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर आक्षेप घेतला तर पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी इंडिया आणि भारत यावर संविधानाचा दाखला दिला ...

"विरोधी पक्षांनो, यात्राही 'भारत' जोडो नावानेच काढली होती ना? मग तुमचं काळीज का धडधडतंय?" - Marathi News | BJP Chitra Wagh slams Opposition for president of india and bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधी पक्षांनो, यात्राही 'भारत' जोडो नावानेच काढली होती ना? मग तुमचं काळीज का धडधडतंय?"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

'भारत' नावावरुन वाद सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत - Marathi News | Amitabh Bachchan's tweet is in discussion while the debate is going on over the name 'Bharat' by congress and BJP | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत' नावावरुन वाद सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रपतींनी जी-२० संमेलनातील डिनरसाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुखांना निमंत्रित केले आहे. ...

डोक्यावर घमेले घेऊन स्वखर्चाने रस्ता बांधतेय BJP आमदार: पतीनेही दिली खंबीर साथ - Marathi News | Bengal BJP MLA chandana bauri fixes potholes in her constituency, accuses Trinamool of ignorance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोक्यावर घमेले घेऊन स्वखर्चाने रस्ता बांधतेय BJP आमदार: पतीनेही दिली खंबीर साथ

आमदारासोबत स्थानिक लोकांनीही रस्ता दुरुस्तीसाठी पुढे आले आहेत. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले - Marathi News | Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar are not trustworthy; Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं. ...

‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल  - Marathi News | During Mahavikas Aghadi period there is not a single march, how come it happens only after BJP comes, Question by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार ...

पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन - Marathi News | Pankaja Munde should bring 10-15 MLAs, we are ready for alliance; Appeal of Bachu Kadu in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन

सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले आहे. ...