लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला" - Marathi News | "Modi government has looted the pockets of the people of the country in the last 9 years"- congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला"

जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे असा आरोप काँग्रेसने केला. ...

भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका - Marathi News | The credibility of the BJP government ends, Criticism of Congress leader Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल ...

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार - Marathi News | tamilnadu dmk leader udhayanidhi stalin replied bjp over criticism and slams central modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार

Udayanidhi Stalin: गेल्या ९ वर्षांची भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली. आमच्या कल्याणासाठी तुम्ही नेमके काय केले, असा प्रश्न संपूर्ण देश विचारत असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे. ...

‘भाजप नेत्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा', मुलाच्या बचावासाठी सरसावले CM एमके स्टॅलिन - Marathi News | udaynidhi stalin MK stalin 'BJP leaders should consult Mohan Bhagwat', CM MK Stalin came to the rescue of udaynidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भाजप नेत्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा', मुलाच्या बचावासाठी सरसावले CM एमके स्टॅलिन

मुलगा उदयनिधी यांच्या वक्तव्याचा बचाव करत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. ...

गुप्त अजेंड्याने ‘इंडिया’ हतबल; सरकार ‘जोमा’त, विरोधक ‘कोमा’त - Marathi News | The opposition parties are aware that something big will happen in the special session called by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्त अजेंड्याने ‘इंडिया’ हतबल; सरकार ‘जोमा’त, विरोधक ‘कोमा’त

केंद्र सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात काही तरी मोठे घडणार याची विरोधी पक्षांना जाणीव आहे. ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण... - Marathi News | Netaji Subhash Chandra Bose's grandnephew Chandra Kumar Bose resigns from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण...

Chandra Kumar Bose Resigns: 'मी जो विचार घेऊन भाजपमध्ये आलो, तो कधीच पूर्ण झाले नाही.' ...

'महत्त्वाकांक्षी बनून नाही, तर एका मोठ्या मिशनसाठी काम करणे गरजेचे'; PM मोदींचा सक्सेस मंत्र - Marathi News | 'Not to be ambitious, but to work for a bigger mission...PM Modi said success mantra' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महत्त्वाकांक्षी बनून नाही, तर एका मोठ्या मिशनसाठी काम करणे गरजेचे'; PM मोदींचा सक्सेस मंत्र

'माझ्या देशाच्या आणि माझ्या लोकांच्या विकासासाठी काम करणे, हेच माझे ध्येय आहे.' ...

मुंबईत भाजपकडून ४०० ठिकाणी आयोजन; वरळीतील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी - Marathi News | Organized by BJP at 400 locations in Mumbai; Dahihandi from Jamboree Grounds in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपकडून ४०० ठिकाणी आयोजन; वरळीतील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी

वरळी जांबोरी मैदानावरील दहीहंडीचे पहिले बक्षीस ३ लाख ३३ हजार रुपये आहे. तर  विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. ...