लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपा आमदारांच्या हातात ठेवले ‘रिपोर्ट कार्ड’; फडणवीस, बावनकुळे यांनी दिली समज - Marathi News | All assembly members of the BJP state were given their 'report cards' as MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा आमदारांच्या हातात ठेवले ‘रिपोर्ट कार्ड’; फडणवीस, बावनकुळे यांनी दिली समज

एकेका आमदाराचे रिपोर्ट कार्ड तब्बल साठ पानांचे आहे. प्रत्येक आमदाराला या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आरसा दाखवण्यात आला. ...

भाजप नेते अरविंद शहापूरकर यांचे निधन - Marathi News | BJP leader Arvind Shahapurkar passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेते अरविंद शहापूरकर यांचे निधन

विदर्भात भाजप संघटन मजबूत करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. ...

Kolhapur: भाजपची कार्यकारिणी जाहीर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक; आजऱ्याचे कार्यालय केलं बंद  - Marathi News | BJP party office at Ajara in Kolhapur district was blocked by loyal workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भाजपची कार्यकारिणी जाहीर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक; आजऱ्याचे कार्यालय केलं बंद 

कमळ चिन्हावर पांढरा रंग तर भाजपचा फलकही काढला ...

चर्चा काहीही असो मी केवळ मुरबाडसाठीच इच्छुक, आमदार किसन कथोरे स्पष्टच बोलले - Marathi News | Whatever the discussion, I am only interested in Murbad says MLA Kisan Kathore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चर्चा काहीही असो मी केवळ मुरबाडसाठीच इच्छुक, आमदार किसन कथोरे स्पष्टच बोलले

आमदार किसन कथोरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण केवळ मुरबाड विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार? - Marathi News | BJP-JDS Alliance: BJP got another friend in the south, will the equations change in Karnataka? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

BJP-JDS Alliance: कर्नाटकमध्ये भाजपाला मित्र सापडला असून, भाजपा आणि जेडीएस यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन... - Marathi News | g20 delegates to get fund in upi wallet and buy venue stall product digital experience during summit in delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन...

G-20 शिखर परिषदेच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवल्या जातात. अनेक खादी उत्पादने उपलब्ध आहेत. ...

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले... - Marathi News | rahul-gandhi-press-conference-in-belgium-europe-talks-g20-summit-in-india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर असून, बेल्जियममध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

काँग्रेस एक, भाजपा तीन! घोसीमध्ये सपाने कमाल केली; सातही पोटनिवडणुकांचे निकाल आले - Marathi News | Congress one, BJP three seats won! SP maxed out in Ghosi; The results of all the seven by-elections 2023 are out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एक, भाजपा तीन! घोसीमध्ये सपाने कमाल केली; सातही पोटनिवडणुकांचे निकाल आले

धनपूरमध्ये भाजपाने पहिला विजय नोंदवत खाते उघडले होते.  ...