श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mumbai BJP: मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवानिमित्त याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा होईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६ रेल्वे गाड्या आणि ३३८ एसटी आणि खासगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत ...
Ganpat Gaikwad: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर त्याची पोस्ट करताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ‘आमदाराचा केविलवाणा प्रयत्न’, ‘या कामात झालाय भ्रष्टाचार’, अशा पोस्टचा पाऊस पाडतात. ...
Parliament: देशातील विद्यमान लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ३८.३३ कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता ५०.०३ कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी ३०.५० कोटी रुपये आहे. ...