लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी - Marathi News | MLA Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar; A new spark of controversy in BJP-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

अजित पवार सत्तेत सहभागी झाले असतानाही गोपीचंद पडळकरांनी टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार" - Marathi News | "44 MLAs are in touch with us, Congress government of karnatak will collapse in January", Says Basangauda Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. ...

आमच्या धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचे रॉकेट जनता कुठे घालेल सांगता येणार नाही - Marathi News | kdmc shiv sena replied bjp over criticism | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमच्या धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचे रॉकेट जनता कुठे घालेल सांगता येणार नाही

भाजप आमदाराच्या टिकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर ...

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस! पीएम मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली - Marathi News | First day of special session of Parliament! PM Modi called a cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस! पीएम मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. ...

... अन् संतप्त महिलेने भाजप नेत्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ... And the angry woman slapped the BJP leader in the ear, the video went viral in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन् संतप्त महिलेने भाजप नेत्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओत दिसून येते की, व्हिडिओ बनवणारा व्यक्ती संबंधित नेत्याला त्यांचे नाव विचारतात. ...

गाडी थांबवली, सेल्फी काढला अन् सगळ्यांना पाठवला; काही क्षणांत अपघात, ४ जण जागीच ठार - Marathi News | In an accident near Nashik, four people, including a BJP corporator from Dhule, were killed on the spot | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गाडी थांबवली, सेल्फी काढला अन् सगळ्यांना पाठवला; काही क्षणांत अपघात, ४ जण जागीच ठार

अपघातात धुळ्याचे  भाजपा नगरसेवक किरण अहिररावसह चार मित्र जागीच ठार झाले. ...

विशेष अधिवेशन छोटं असलं, तरी खूप महत्वाचं; संसदेत दाखल होताच PM मोदींचं सूचक वक्तव्य - Marathi News | PM Narendra Modi says This session of the Parliament is short but going by the time, it is huge. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष अधिवेशन छोटं असलं, तरी खूप महत्वाचं; संसदेत दाखल होताच PM मोदींचं सूचक वक्तव्य

Special Session of the Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संसद भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य - Marathi News | Pune city BJP's jumbo executive announced, preference given to former corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य

शहर उपाध्यक्षपदी 18 जणांची, सरचिटणीस पदी आठ जणांची तर चिटणीस मध्ये 18 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे... ...