लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा - Marathi News | Today ruling and opposition will present their views on the Women's Reservation Bill. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक महिला आरक्षणाच्या विधेयकावर आपली मते मांडतील. ...

'महिला आरक्षण विधेयका'मुळे १८१ महिला खासदार होतील; भाजपा नेत्या हेमा मालिनींची प्रतिक्रिया - Marathi News | BJP MP Hema Malini has expressed the belief that 181 women will become MPs due to the Women's Reservation Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षण विधेयकामुळे १८१ महिला खासदार होतील; हेमा मालिनींची प्रतिक्रिया

hema malini : महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  ...

नव्या संसदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मिच्छामी दुक्कडम'! काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या - Marathi News | Prime Minister Modi said in the new Parliamen Michchami Dukkadam Know the meaning of this word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मिच्छामी दुक्कडम'! काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या

या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? जाणून घेऊया. ...

'हे मूर्ख बनवणारे विधेयक...;', महिला आरक्षण विधेयकावर आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट, केंद्राकडे केली 'ही' मागणी - Marathi News | 'This stupid bill...;', Aam Aadmi Party's position on women's reservation bill is clear, demands 'this' from center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे मूर्ख बनवणारे विधेयक...;', महिला आरक्षण विधेयकावर आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट, केंद्राकडे केली 'ही' मागणी

केंद्र सरकार महिला आरक्षण बीलावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आम आदमी पक्षाने यावरुन आरोप केले आहेत. ...

पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची कडक रिॲक्शन; आमदाराचे कान टोचले - Marathi News | Fadnavis' reaction to Gopichand Padalkar's statement; The MLA's ears were pierced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची कडक रिॲक्शन; आमदाराचे कान टोचले

अजित पवारांचं नाव घेत त्यांनी हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली होती ...

Kolhapur: ..तोपर्यंत भाजपाचे काम करणे पुर्ण बंद, आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही कार्यकर्त्यांचा उद्रेक - Marathi News | By old workers of BJP in Gadhinglaj taluka It was decided to close the work of the party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ..तोपर्यंत भाजपाचे काम करणे पुर्ण बंद, आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही कार्यकर्त्यांचा उद्रेक

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत कामबंद ठेवण्याचा निर्णय भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ... ...

कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना - Marathi News | A BJP leader was shot dead in Bihar's Siwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील घटना

रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

काही लोक निराश झाले, पण जगाचा विश्वास, नव्या भविष्याचे होणार श्री गणेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Some people are disappointed, but the world has faith, the new future will be Shri Ganesha: Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही लोक निराश झाले, पण जगाचा विश्वास, नव्या भविष्याचे होणार श्री गणेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजपासून नवीन संसद भवनात विशेष अधिवेशन होणार आहे. ...