लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद - Marathi News | Gopichand Padalkar has a lot of enemies in the allied party; Open dispute with Ajit Pawar, Eknath Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद

...त्यामुळे घायाळ समदुखी नेते आपसातील मतभेद विसरून पडळकरांविरोधात एकत्र येण्यासाठी सरसावले आहेत. ...

अमृत काळ डायरीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन; नरेंद्र मोदींच्या भाषणांतील प्रमुख मुद्द्यांचा - Marathi News | Publication of Amrit Kaal Diary by Devendra Fadnavis; Key points of Narendra Modi's speeches | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमृत काळ डायरीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन; नरेंद्र मोदींच्या भाषणांतील प्रमुख मुद्द्यांचा

‘अमृत काळ डायरी २०२४-४७’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील अत्यंत महत्त्वपूर्ण उतारे प्रत्येक पानावर आहेत. ...

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत - Marathi News | Women's reservation bill passed in Lok Sabha, 454 votes in support and 2 votes against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर विधेयकाच्या बाजुने ४५४ जणांनी मतदान केले ...

शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा   - Marathi News | Photo of BJP MLAs on Shinde faction banner Quarrel with one MLA and good luck to another MLA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा  

कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे. ...

आम्ही देशाला PM अन् 85 OBC खासदार दिले; तुलना करायचीच असेल तर या! राहुल गांधींवर शाहंचा पलटवार - Marathi News | We gave the country a OBC Prime minister and 85 OBC MPs amit Shah's counter attack on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही देशाला PM अन् 85 OBC खासदार दिले; तुलना करायचीच असेल तर या! राहुल गांधींवर शाहंचा पलटवार

"जर आकडेच हवे असतील, तर सांगतो, भाजपमध्ये 29 टक्के खासदार ओबीसी आहेत. 85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर या. 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीमधूनच पंतप्रधान दिला आहे." ...

निवडणुका लांबवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे केंद्राचे षड्यंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | Center's conspiracy to delay elections and impose President's rule, Vijay Wadettiwar alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुका लांबवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे केंद्राचे षड्यंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महिला आरक्षण हा नवीन जुमला ...

"संविधानातून समाजवादी,धर्मनिरपेक्ष शब्द हटवले"; काँग्रेसच्या आरोपावर सरकारचं स्पष्ट शब्दात उत्तर - Marathi News | BJP leader arjun ram meghwal answer to Congress leader adhir ranjan chowdhury claims socialist and secular removed from constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संविधानातून समाजवादी,धर्मनिरपेक्ष शब्द हटवले"; काँग्रेसच्या आरोपावर सरकारचं स्पष्ट शब्दात उत्तर

महत्वाचे म्हणजे, 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने हे दोन्ही शब्द राज्य घटनेत सामील केले होते... ...

अमित शाह महिला आरक्षण विधेयकावर भाषण करण्याची शक्यता; भाजपा खासदारांना व्हिप जारी - Marathi News | Union Home Minister Amit Shah is likely to address the Women's Reservation Bill in the Lok Sabha today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह महिला आरक्षण विधेयकावर भाषण करण्याची शक्यता; भाजपा खासदारांना व्हिप जारी

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. ...