लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर! कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार - Marathi News | Amit Shah on Mumbai tour tomorrow Will visit the Lalbaghraja with his family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर! कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ...

दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का, 'इंडिया'ला धक्का - Marathi News |  deve gowda jds party joins nda after meeting amit shah and bjp chief Jagat Prakash Nadda, read here deatails  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

भाजपने केली कारवाई! खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, 15 दिवसांत उत्तर द्यावं लागणार - Marathi News | BJP took action! Show-cause notice issued to MP Ramesh Bidhuri, will have to reply within 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने केली कारवाई! खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली

भाजप खासदार रमेश बिधूडी यांनी गुरुवारी लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. ...

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन..."; बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | Bacchu Kadu warning that BJP plans will not work if Eknath shinde will be removed from chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन..."; बच्चू कडूंनी दिला इशारा

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या गाजत असतानाच बच्चू कडू आक्रमक ...

भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप - Marathi News | BJP wants to change the constitution, Aditya Thackeray alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

नागपूरमार्गे छिंदवाड्यासाठी रवाना ...

लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांच्या विधानावरून वाद, अध्यक्षांनी दिली ताकीद    - Marathi News | Controversy over BJP MP Ramesh Bidhudi's statement in Lok Sabha, Speaker warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांच्या विधानावरून वाद, अध्यक्षांनी दिली ताकीद   

Ramesh Bidhuri: लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे. ...

संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात - Marathi News | Offer to Sanjay Rathod; Otherwise BJP will contest the fray Yavatmal-Washim Lok Sabha elections | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात

लोकसभा निवडणूक : यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या सर्वेनंतर भाजप पक्षश्रेष्ठींचा थेट मुख्यमंत्र्यांना संदेश ...

"पूर्ण बहुमताच्या सरकारने महिलांना आरक्षण दिले", भाजप मुख्यालयात मोदींचे भव्य स्वागत, महिलांनी केली पुष्पवृष्टी - Marathi News | women reservation bill passed from parliament bjp mahila morcha welcome pm narendra modi in bjp headquarter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूर्ण बहुमताच्या सरकारने महिलांना आरक्षण दिले", भाजप मुख्यालयात मोदींचे भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात पोहोचल्यावर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ...