लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत", आंदोलकांचा आरोप - Marathi News | Bajrang Punia and Vinesh Phogat said that the agitation will continue till the arrest of the president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh and that the Delhi Police is working on behalf of Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत"

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम - Marathi News | Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार  ...

कर्नाटकात भाजपाचंच सरकार येणार, देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ : देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP will come to government in Karnataka demand for ban on patriots means supporting traitors Devendra Fadnavis karnaraka election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाचंच सरकार येणार, देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ : देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती, फडणवीसांचा जोरदार निशाणा. ...

“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticised bjp modi govt over mumbai importance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Politics: मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

कर्नाटक निवडणुकीत आता 'टीपू' चित्रपटावरून वाद, चित्रपट निर्मात्याचा सत्य समोर आणण्याचा दावा  - Marathi News | Controversy over the film Tipu in Karnataka elections, filmmaker's claim to bring out the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीत आता 'टीपू' चित्रपटावरून वाद, चित्रपट निर्मात्याचा सत्य समोर आणण्याचा दावा 

"मला वाटते की, अत्याचारी टिपू सुल्तान काय होता हे लोकांना माहीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे." ...

Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय"; भाजपाची खोचक टीका - Marathi News | BJP Chitra Wagh Slam Uddhav Thackeray Over Sharad Pawar Statement on mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय"; भाजपाची खोचक टीका

BJP Chitra Wagh Slam Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद - Marathi News | loyalists neglected in BJP's jumbo executive committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद

इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिल्याने निष्ठावंतात खदखद ...

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड; हाळवणकरांची फेरनिवड, महेश जाधवांना बढती - Marathi News | Election of 14 people from Kolhapur district on the state executive of BJP; Halwankar re selected, Mahesh Jadhav promoted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड; हाळवणकरांची फेरनिवड, महेश जाधवांना बढती

जाधव यांच्या निवडीने शहरातील पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी ...