लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम; जिल्ह्यात 'चर्चा तर होणारच' - Marathi News | Former Deputy President of Chiplun, Nishikant Bhojan, Ramram to BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम; जिल्ह्यात 'चर्चा तर होणारच'

माजी आमदार बाळ माने भाजप जिल्हाध्यक्ष असताना निशिकांत भोजने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता ...

जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | Was the Women's Reservation Bill brought after 9 years because of architectural defects in the old parliament building? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का?''

Women's Reservation Bill: केंद्र सरकार हे विधेयक आणण्यासाठी संसदेच्या नव्या इमारतीची वाट पाहत होती का? जुन्या संसदेत वास्तुदोष होता का? असा सवाल वेणुगोपाल यांनी विचारला.  ...

राहुल गांधींनी हमाल बनून सुटकेस उचलली, भाजपने 'चाकं' दाखवून बोचरी टीका केली - Marathi News | Rahul Gandhi became a porter and lifted the suitcase, BJP criticized by showing the wheels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी हमाल बनून सुटकेस उचलली, भाजपने 'चाकं' दाखवून बोचरी टीका केली

काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि हमाल यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे ...

सरकार कसं चालवायचं हे तुम्हाला कधी कळलंच नाही; जेपी नड्डांची खर्गेंवर सडकून टीका - Marathi News | BJP President JP Nadda criticizes Congress' Mallikarjun Kharge and Rahul Gandhi over Women's Reservation Bill in Parliament Special Session and  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार कसं चालवायचं हे तुम्हाला कळलंच नाही; जेपी नड्डांची खर्गेंवर सडकून टीका

Parliament Special Session : मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. ...

आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका - Marathi News | A new trick to keep eight years on hold; Congress leader Rahul Gandhi criticized the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका

महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

संविधानाच्या प्रतीमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द वगळल्याचा आरोप - Marathi News | Alleged omission of the words 'secular' and 'socialist' in the copy of the constitution by congress on BJP Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या प्रतीमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द वगळल्याचा आरोप

प्रास्ताविकेतील शब्द वगळल्याने वादंग; कायदा मंत्री म्हणतात, संविधानाची प्रत मूळ प्रास्ताविकेनुसार, दुरुस्ती नंतर झाली ...

कुजबुज: अजितदादांवरील टीकेमागे 'यांचे' बोलविते धनी कोण?; भाजपावरच संशय - Marathi News | Who is the behind the Gopichand Padalkar criticism of Ajit pawar?; Doubt on BJP itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: अजितदादांवरील टीकेमागे 'यांचे' बोलविते धनी कोण?; भाजपावरच संशय

फडणवीसांनी या टीकेबद्दल पडळकरांना समज दिली असताना भाजपचे दुसरे आमदार नितेश राणे यांनी पडळकरांची पाठराखण केली आहे. ...

4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार - Marathi News | Congress government in 4 states, but no OBC secretary; BJP's counterattack on rahul gandhi remark obc bureaucrats in government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे. ...