लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपा लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार; काही खासदारांचा पत्ता कट होणार? - Marathi News | In Maharashtra, BJP will give chance to new faces for Lok Sabha; some MPs ticket will be cut? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार; काही खासदारांचा पत्ता कट होणार?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानंतर जे.पी नड्डा मुंबईत पोहचले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतला. ...

ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो, कारण..; पंकजा मुंडेंचं मोठं विधान - Marathi News | God, don't let the time come for me to make a decision, because..; Big statement by BJP Leader Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो, कारण..; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

माझ्यासाठी हे वेगळे नाते आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ येऊच नये अशी माझी प्रार्थना आहे असं त्यांनी म्हटलं. ...

दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही - Marathi News | In the veteran arena, Shivraj Singh's road is thorny; There is no name in the third list either | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही

भाजपच्या तिसऱ्या यादीतही नाव नाही ...

शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार? - Marathi News | For the upcoming Lok Sabha, Shiv Sena is likely to contest Kalyan's seat and Thane's seat is contested by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना यांच्यात बरेच वाद आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. ...

लोकसभेवर ठरणार आमदारांचे मूल्यांकन; नड्डांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Evaluation of MLAs to be in Lok Sabha; A clear indication of nuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेवर ठरणार आमदारांचे मूल्यांकन; नड्डांचे स्पष्ट संकेत

भाजपाध्यक्ष नड्डा यांचे स्पष्ट संकेत ...

खोट्या आशेवर शेवटचा जुगार; काँग्रेसचा भाजपवर आरोप - Marathi News | A last gamble on false hope; Congress accuses BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या आशेवर शेवटचा जुगार; काँग्रेसचा भाजपवर आरोप

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा भाजपवर आरोप ...

'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | We are imprisoning corrupted person; So they worried; PM Narendra Modi's attack on the opposition pm modi speech in g20 university connect finale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

माझे वजन नऊ किलोने घटलेय; पंकजा मुंडेंनी सांगितले, 'मी रोज बँकांच्या पाया पडतेय' - Marathi News | I have lost nine kilos weight; Pankaja Munde sugar Factory GST raid said, 'I request banks everyday...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझे वजन नऊ किलोने घटलेय; पंकजा मुंडेंनी सांगितले, 'मी रोज बँकांच्या पाया पडतेय'

कदाचित मदत मिळाली असती तर मी या पैशांची परतफेड करू शकली असते, असे शल्य पंकजा यांनी बोलून दाखविले. ...