लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण - Marathi News | I joined Congress along with Narayan Rane; Vijay Vadettivar reminded Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण

आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. ...

एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे अशक्य, महिला आमदारांना मंत्रिपद देण्यावर भाजपने केले स्पष्ट - Marathi News | It is impossible to give ministership to two people from the same family, BJP clarified on giving ministerial post to women MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे अशक्य, महिला आमदारांना मंत्रिपद देण्यावर भाजपने केले स्पष्ट

महिला आरक्षणामुळे गोवा विधानसभेच्या १३ जागा महिलांसाठी आरक्षित होती. पक्षाला सक्षम अशा आमदार मिळतील. या स्थितीत त्यापैकी काहींना मंत्रिपद हे मिळेलच. ...

पंकजा मुंडेंनी ‘निर्णय’ घेतला, तर पवारांच्या राष्ट्रवादीत स्वागत; महेश तपासे यांचे विधान - Marathi News | If Pankaja Munde is coming to NCP, he will welcome her, said Mahesh Tapase | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंकजा मुंडेंनी ‘निर्णय’ घेतला, तर पवारांच्या राष्ट्रवादीत स्वागत; महेश तपासे यांचे विधान

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, असे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत. ...

नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले - Marathi News | 'It takes 145 MLAs not 45 to be a Chief Minister' Mohit Kamboj's criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले

गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. ...

"मी आता मोठा नेता झालोय, हात जोडायला कुणाच्या दाराशी का जाऊ?", भाजपा नेत्याचं विधान - Marathi News | BJP Kailash Vijayvargiya says I am veteran leader now so i will not go to people to beg for votes | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"मी आता मोठा नेता झालोय, हात जोडायला कुणाच्या दाराशी का जाऊ?", भाजपा नेत्याचं विधान

भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी असं मत का व्यक्त केलं, वाचा सविस्तर... ...

विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..? - Marathi News | Madya Pradesh election, Veteran BJP leader kailash vijayvargiya upset despite getting Assembly nomination | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..?

भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ...

"विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील" - Marathi News | "Leader of Opposition Vijay Vaddetiwar likely to become Minister till Winter Session" - BJP Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील"

नाना पटोले-संजय राऊत यांच्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ...

"केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट, मग आमदारांना सरपंच बनवणार का?" - Marathi News | "Will Union Ministers, MPs get Assembly tickets, then make MLAs Sarpanchs?" Discontent in BJP in Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट, मग आमदारांना सरपंच बनवणार का?"

सतना जिल्ह्यातील ४ वेळा आमदार राहिलेले नारायण त्रिपाठी यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. ...