श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nitin Gadkari: २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि प्रमुख नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
Assembly Election survey : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...