लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी" - Marathi News | "Congress Party Stands By 'Terrorist Tendencies'; Political Bargain With Many" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी"

राजकीय सौदेबाजीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे ...

सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP struggles to retain power; 65 meetings, road shows of Modi, Shah, Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो

कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. ...

BJP: मध्य प्रदेशात भाजपाला जबर धक्का, गंभीर आरोप करत बड्या नेत्याने सोडली साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  - Marathi News | BJP: Big blow to BJP in Madhya Pradesh, big leader leaves support after making serious allegations, will join Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपाला जबर धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

BJP Madhya Pradesh: भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. ...

एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर जाहीर फाशी द्या...; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान - Marathi News | If corruption of even one penny is found, hang him publicly...; Kejriwal's challenge to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर जाहीर फाशी द्या...; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान

wait what arvind kejriwal dares pm modi to hang him if corruption charges proves ...

Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी - Marathi News | Crowd of aspirants for Speaker's post; Increased headache of the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी

राष्ट्रवादीतील बंडखोर आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यामुळे सर्वपक्षीय पॅनलचा विजय सुकर ...

भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे? - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP, Congress or Aam Aadmi Party, serious crimes against the candidates of which party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. ...

‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे सगळ्यांना माहिती आहे’, फडणवीसांचं सूचक विधान, चर्चांना उधाण - Marathi News | "When I say I will come again, I will come, everyone knows how I will come", Devendra Fadnavis's suggestive statement, fueling discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे...’, फडणवीसांचं सूचक विधान, चर्चांना उधाण

Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींमुळे मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान चर्चेत आहे. तसेच त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. ...

प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर - Marathi News | Karnatak Assembly Election: How exactly is the campaign?; The streets are quiet; Emphasis on door-to-door campaign in Hubli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले ...