लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Karnataka Election: कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण, काँग्रेस-भाजपाचं वाढलं टेन्शन  - Marathi News | Karnataka Election: Drama will be played again in Karnataka? Due to that claim of Kumaraswamy, the discussion was sparked, the tension between Congress and BJP increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण

Karnataka Assembly Election 2023: काही एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा त्रिशंकू लागेल आणि भाजपा व काँग्रेस या मुख्य पक्षांच्या लढाईत किंगमेकर बनण्याची संधी जेडीएसकडे चालून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास - Marathi News | bhumata brigade trupti desai wants to compete election bjp baramati against supriya sule said create history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धात केला आहे. ...

कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय... - Marathi News | Satta Bazar predicts 120-130 seats for Cong in Karnataka assembly election result 2023, Bjp will get 55 to 80 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय...

२०१८ च्या निवडणुकीत सट्टाबाजाराचा अंदाज चुकलेला... यंदा खरा ठरणार? सट्टेबाजांचे पैसे बुडालेले... ...

"उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार  - Marathi News | "Uddhav Thackeray's resignation is not about morality but about the vulnerability of association with Asanga", BJP's jab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हे तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता’’

Uddhav Thackeray: मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Cabinet expansion cleared after Supreme Court verdict; 23 people will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; आणखी २३ जणांना संधी?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. ...

LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत! - Marathi News | The plot to buy LPG Cylinder is over, now cooking will be done for free; The government brought a new method! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत!

देशभरात स्वयंपाकाच्या गॅस दरात झपाट्याने वाढ होत असताना, लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेत सरकारने स्वयंपाकासाठी नवी पद्धत आणली आहे. याद्वारे आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता.  ...

मला तिकीट नाकारण्याबाबत बोलतात ते अपरिपक्व: श्रीपाद नाईक - Marathi News | immature who talk about denying me tickets replied shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मला तिकीट नाकारण्याबाबत बोलतात ते अपरिपक्व: श्रीपाद नाईक

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावर माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी वरील भाष्य केले. ...

Chitra Wagh : "आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ...