श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...
Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे जे २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ...