लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... then the Modi government will not come back to power in 2024; Arvind Kejriwal said 'political reason' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण'

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही मातोश्रीवर आले होते ...

त्रिपुरा सरकारनं सौरव गांगुलींवर सोपवली मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News |  Sourav Ganguly named as brand ambassador of Tripura Tourism, announced that by chief minister manik saha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरा सरकारनं सौरव गांगुलींवर सोपवली मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

sourav ganguly tripura : त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. ...

जयंत पाटलांना ऑफर दिली का? भाजप प्रवक्त्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Did you offer Jayant Patil? BJP spokesperson Keshav Upadhyay said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांना ऑफर दिली का? भाजप प्रवक्त्याने स्पष्टच सांगितलं

सामनाच्या अग्रलेखामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ...

...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट - Marathi News | If i Accepted BJP Offer, I would not have been arrested, but the government would have fallen; Anil Deshmukh's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. पुन्हा तेच सांगतोय असं अनिल देशमुख म्हणाले. ...

नव्या संसदेत ऐतिहासिक सेंगोल ठेवणार! अमित शहांनी सांगितले इतिहासातील महत्व, म्हणाले... - Marathi News | amit shah press conference new parliament building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत ऐतिहासिक सेंगोल ठेवणार! अमित शहांनी सांगितले इतिहासातील महत्व, म्हणाले...

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्धाटन होणार आहे. हे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ मे रोजी होणार आहे. ...

भाजपच्या 'एसटी' नेत्यांत तीव्र मतभेद; टीम तवडकरचा 'संकल्प दिन', तर वेळीप गटाचा 'प्रेरणा दिन'. - Marathi News | sharp differences among bjp st leaders in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या 'एसटी' नेत्यांत तीव्र मतभेद; टीम तवडकरचा 'संकल्प दिन', तर वेळीप गटाचा 'प्रेरणा दिन'.

या कार्यक्रमांची राज्यात जोरदार चर्चा आहे. ...

सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News - Marathi News | Survey - Increase in Rahul Gandhi's popularity, Good News for BJP despite Karnataka results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे. ...

मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही - Marathi News | Shiv Sena of Eknath Shinde away from Modi @ 9; There is still no discussion about inclusion in state and also in center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही

भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागामार्फत हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्या बाबत शिवसेनेच्या मंत्री कार्यालयांमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. ...