श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं. ...
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपच्या दिल्ली राज्य युनिटने विमानतळाबाहेर रात्रभर जल्लोष केला. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर उपस्थित होते. ...
Parliament Building Event: नवीन संसद भवनाचे उद्घाटन PM मोदींच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
BJP Keshav Upadhye Slams Sanjay : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...