श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pradnya Satav BJP: काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी तथा माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. सातव यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...
विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे ...
महाराष्ट्रात शेतकरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी स्वत:ची किडनी विकतोय या गोष्टीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला. ...
Pragya Satav Resignation: मराठवाड्यात काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...