लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू"; राऊत म्हणाले, "५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग..." - Marathi News | Disha Salian case brought to suppress Aurangzeb row Sanjay Raut allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू"; राऊत म्हणाले, "५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग..."

दिशा सालियान प्रकरणात पुन्हा आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर संजय राऊतांनी भाष्य केलं. ...

भाजपच्या नव्या अध्यक्षांचे नाव अखेर ठरले...? - Marathi News | The name of the new BJP president has finally been decided | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या नव्या अध्यक्षांचे नाव अखेर ठरले...?

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, केंद्रातील नगरविकास खात्याचे मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या गळ्यात भाजपच्या अध्यक्षपदाची माळ पडेल अशी चिन्हे दिसतात. ...

मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई - Marathi News | cm pramod sawant knows everyone work he will take the right decision said subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई

सहा वर्षपूर्तीबद्दल केले अभिनंदन ...

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल! - Marathi News | utpal parrikar will conquer panaji one day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते." ...

मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी - Marathi News | cm pramod sawant gets blessings from the center meeting of many leaders in Delhi are successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी

गोव्यातील विविध विषयांवर केली चर्चा ...

‘कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही’ - आमदार रवींद्र चव्हाण - Marathi News | Not a single resident of the 65 buildings in Kalyan-Dombivli will be allowed to become homeless says MLA Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही’ - आमदार रवींद्र चव्हाण

बैठकीला रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेच आयुक्त, ठाणे, रायगड, पालघर व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.  ...

"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | "If people like Sharad Pawar are the main opposition at the Centre, then the opposition is profound"; CM Fadnavis presents a strong stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; फडणवीसांची रोखठोक भूमिका

Lokmat Maharashtrian of The Year 2025: 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली.  ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर - Marathi News | LMOTY 2025: Has Eknath Shinde been adjusted as Deputy Chief Minister? Devendra Fadnavis' direct answer to Jayant Patil's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर

LMOTY Awards 2025: 'एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाचा शर्ट चढवलेला आहे.' ...