लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही - Marathi News | bjp worried as friends drop out except for the shiv sena the major parties are not helping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही

यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे. ...

माजी आमदार मनोहर भोईर यांचा ५० हजार नव्हे तर आता एक लाख मतांच्या फरकाने पराभूत करणार - भाजप  - Marathi News | BJP will defeat former MLA Manohar Bhoir by a margin of 100,000 votes instead of 50,000 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनोहर भोईर यांचा ५० हजार नव्हे तर आता १ लाख मतांच्या फरकाने पराभूत करणार - भाजप 

Uran News: माजी आमदार मनोहर भोईर यांची उरण मतदार संघात विकास कामांची पाटी कोरीच राहिली आहे.या उलट मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या निधींचा वापर करून शेकडो विकासकामे केली आहेत. ...

नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल! - Marathi News | Union Home Minister Amit Shah has criticized former CM Uddhav Thackeray. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल!

खरा दगा तर उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला, अशी टीका अमित शाह यांनी केली. ...

"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा" - Marathi News | If Aurangzeb is so hated, remove the tomb's status as a protected monument, Ambadas danve challenges to BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा"

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचे भाजपला आव्हान ...

शिवसेना-भाजप युती पेक्षा अधिकारी मोठा आहे का? भाजपच्या माजी आमदारांचा संतप्त सवाल - Marathi News | Is Adhikari bigger than Shiv Sena-BJP alliance? An angry question of former BJP MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना-भाजप युती पेक्षा अधिकारी मोठा आहे का? भाजपच्या माजी आमदारांचा संतप्त सवाल

त्याच्यावर श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करावी. त्यांची इथून हकलपट्टी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.  ...

शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप - Marathi News | Sanjay Raut took 200 crores to break Shiv Sena; Nitesh Rane's allegation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप

नितेश राणे यांची पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांच्यावर टीका ...

कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत - Marathi News | Kalyan's Loksabha seat belongs to BJP, Uddhav Thackeray pampered Srikant Shinde - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत

कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती. ...

'चिंतन' मध्ये मंत्र्यांनी धरला निधीसाठी आग्रह; गृह आधारसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी रेटा - Marathi News | ministers urged for funds in bjp party meeting rates to route other schemes including gharha aadhaar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'चिंतन' मध्ये मंत्र्यांनी धरला निधीसाठी आग्रह; गृह आधारसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी रेटा

दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारपासून दोन दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले. ...