लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका - Marathi News | I wear a simple T-shirt, while Prime Minister Modi wears a suit of lakhs, Rahul Gandhi's scathing criticism | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

Madhya Pradesh Assembly Election: सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले.  ...

‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका - Marathi News | Madhya Pradesh News: 'Where there is a BJP government, there are youth unemployed', Rahul Gandhi criticizes PM Modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका

Madhya Pradesh News: काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार. ...

लोकसभा निवडणुकीत ‘सिटिंग-गेटिंग’ नाही? - Marathi News | No 'sitting-getting' in Lok Sabha elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणुकीत ‘सिटिंग-गेटिंग’ नाही?

महायुतीत भाजप फुटलेला नाही, महाविकास आघाडीत काँग्रेस अभेद्य आहे. लोकसभेच्या जागावाटपात भाजप आणि काँग्रेसचा वरचष्मा असेल, हे नक्की! ...

वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न? - Marathi News | Attempt to kill BJP leader on Bandra Worli Sea Link? 3 killed, 9 injured in toll plaza Mumbai road accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न?

टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली होती. सहा वाहने एकमेकांवर आदळली. ...

4 डिसेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन; या विधेयकांवर होणार चर्चा - Marathi News | Parliament Session: Winter session of Parliament to begin on December 4; These bills will be discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 डिसेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन; या विधेयकांवर होणार चर्चा

Parliament Winter Session: संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ...

कर्नाटक काँग्रेसमध्ये कुरबुरी, आता तेजस्वी सूर्यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची भेट  - Marathi News | In Karnataka Congress, Kurburi, now Tejashwi Surya met Deputy Chief Minister Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसमध्ये कुरबुरी, आता तेजस्वी सूर्यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची भेट 

Karnataka Politics: भाजपाचा दारुण पराभव करत काँग्रेसने मोठ्या बहुमतासह कर्नाटकमधील सत्ता मिळवली होती. मात्र राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. ...

“१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | madhya pradesh assembly election 2023 pm narendra modi criticized and said congress has to be kept out of power for at least 100 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi In MP Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ...

आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला - Marathi News | Jitendra Awad said Rahul Gandhi's charisma, Mahayuti will win only so many seats; Referred to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. ...